Posts

Showing posts from November, 2018

जुन्नर तहसील के ऐतिहासिक और प्राकृतिक दर्शन| Historical and natural treasure | Junnar

Image
   जुन्नर तहसील के ऐतिहासिक और नैसर्गिक दर्शन.           शिवनेरी भुषण  श्री रमेश खरमाले, माजी सैनिक   इनकी तस्विरें और लेख से.. क)   निसर्ग सौंदर्यासे सजे हूए सांत किल्ले कौन से है जानिए :-                                             1) #किला_शिवनेरी- (जुन्नर )     2) #किला_नारायणगड - (खोडद)     3) #किला_चावंड -( चावंड गाव)     4) #किला_जिवधन -( घाटघर )     5) #किला_निमगिरी -(निमगिरी गाव)     6) #किला_हडसर - (हडसर गाव)     7) #किला_सिंदोळा -(मढ, पारगाव ) ख)   गुंफा समुह कौन से और कहॉं पे है जानिए :-  भारत में जुन्नर तहसिल एकमेव ऐसा तहसील है कि जहां पे ३५० गुंफाए पायी जाती है!     1) #अंबा_अंबिका_ गुंफा (#खोरे_वस्ती जुन्नर )     2) #शिवनेरी_किल्ला_गुंफा  (#जुन्नर )     3) #तु...

कोबरा नागाला वाचवुन केली दिवाळी साजरी | Celebrated Diwali by rescuing cobra snake | Junnar

Image
कोबरा नागाला वाचवुन केली दिवाळी साजरी. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील शेतकरी खंडू मारुती पानसरे यांच्या शेतात तीन दिवसापूर्वी कांदा लागवडीचे काम चालू असताना कांद्याच्या एका वाफ्यात कोबरा प्रजातीचा नाग गेली तीन दिवस बिळामध्ये रुतून बसला होता. याबाबत वडील खंडू मारुती पानसरे यांनी नोकरीला मुंबईला असलेला आपला मुलगा गणेश खंडू पानसरे यास कल्पना दिली होती. मुलगा गावी आला परंतु याबाबत तो विसरून गेला आणि आज अचानकच तीन दिवसानंतर पुन्हा गणेश यास या सर्पा बाबत आठवण झाली. तो सर्पा बाबतची परिस्थिती पाहण्यासाठी कांद्याच्या शेतात गेला असता त्यास त्याठिकाणी अडकलेला सर्प आढळुन आला. सर्पाची परिस्थिती पाहून त्याने फेसबुक फ्रेंड असलेल्या जुन्नर वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षक रमेश खरमाळे यांना फोनवर संपर्क करून सर्प बिळात अडकल्याचे सांगितले. काही क्षणात रमेश खरमाळे आणि प्रवीण खरमाळे त्या ठिकाणी पोहोचले याठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती सापाला बिळातून काढण्यासाठी खोदकाम करणे गरजेचे होते. सोबतीला अजून एक सर्प मित्राची गरज होती रमेश खरमाळे यांनी आकाश परदेशी या सर्पमित्राला फोन केला ...

आवनी वाघिणीच्या प्रसंगाने मला जिवघेणा रेस्कु आठवला | And... I remembered the rescue | Junnar

Image
आवनी वाघिणीच्या प्रसंगाने मला रेस्कु आठवला...         दिवसभर केलेल्या कार्यक्षेत्रातल्या भटकंतीने शरीरात अस्वस्थता खुपच जाणवत होती. परंतु ऑफिसियल कामाची माहिती सकाळी द्यायची होती म्हणून रात्री 11:00 वाजेपर्यंत ते कागदपत्रे चाळत बसलो होतो. फाईल बंद करून ती बाजुला ठेवत विश्रांतीसाठी डोक टेकाव व पहूडल्या पहूडल्या मधुर स्वप्नांच्या दुनियेत एक फेरफटका मारून थकवा दुर करावा या विचारांतच होतो, तेवढ्यात टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची बेल वाजु लागली. मोबाईल स्क्रिन वरील नाव वाचताच हा फोन रिसिव केला तर निश्चितच रात्रभर जागे रहावे लागणार याची खात्री होती.       मनात एका नकारात्मक व एका सकारात्मक विचाराने लगेच मंथन सुरू केले. नकारात्मक विचार सांगत होते कि फोन रिसिव करून नकोस परंतु या विचाराला मी नेहमीच तिलांजली देत आल्याने त्या विचारांचे प्रभुत्व मी झटकून टाकले व सकारात्मक विचार करत फोन रिसिव केला.        आतुन माझ्या वरिष्ठांचा आवाज आला मेजर आंबेगाव तालुक्यातील काठापुर येथे बिबटय़ाने धुमाकुळ घातल्याने तेथे बिबट्या ट्रॅप करण्यासाठी पिंजरा...

म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी | Mhanswandi and khamundi ghat | Junnar

Image
                             भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी...!  आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत.  या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलत आहे.      सिंगापूर सारख्या देशाचा विचार केला तर स्वतःचे पिण्याचे पाणी नसुन सुद्धा हा देश पर्यटनक्षेत्रात जगात बाप बनला आहे. का? याचे उत्तर शोधले तर निश्चितच तेथील मॅनेजमेंटला शाब्बासकी द्यावी वाटते. महाराष्ट्रात अशा मॅनेजमेंटची खरोखर गरज आहे. आपले पर्यटक होणाऱ्या -हासाच्या बाजुने विचार करत नाहीत त्यामुळे पर्यटन स्थळांचा मोठ्या प्रमाणावर -हास होत  आहे. याला जबाबदार आपणच स्थानिक  ग्रामस्थ म्हणा...